Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यातील या गावांत आज आढळले कोरोना रुग्ण

Sangamner: संगमनेर तालुक्यातील या गावांत आज आढळले कोरोना रुग्ण

angamner taluka Corona News 48 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत ४८ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात रुग्णसंख्या कमी जास्त होत आहे.

गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: २

संगमनेर खुर्द: १

श्रमिक जुनियर कॉलेज: १

सुगाव बुद्रुक: १

सायखींडी: १

वडगाव: १

शिंदोडी: २

चिंचपूर: ७

बोटा: २

ढोलेवाडी: २

घुलेवाडी: २

गुंजाळवाडी: १

हिवरगाव पावसा: १

जांबूत: १

जवळेकडलग: २ 

जुनेगाव तळेगाव दिघे: २  

तळेगाव दिघे: १

खंदरमाळ: १

खांडगाव: २

माहुली खंदरमाळ: १

मालदाड: २

नांदूर: १   

पोखरी बुद्रुक: १

रायतेवाडी: १

समनापूर: १

शेडगाव: १

सुकेवाडी: २

उंबरी: १

कनोली: १ 

अलकापुर: १ 

Web Title: Sangamner taluka Corona News 48 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here