अकोले तालुक्यात गुरुवारी १२९ कोरोनाबाधितांची वाढ तर एकाचा मृत्यू
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आजही रुग्णसंख्या वाढीचा प्रकार सुरूच आहे. आज गुरुवारी तालुक्यात एकूण १२९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर एका जणाच्या मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून एकूण मृत्यूची संख्या ५८ इतकी झाली आहे.
एप्रिल महिन्यात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या १५४६ इतकी झाली आहे. आज प्राप्त अहवालानुसार खालील गावांत बाधित आढळून आले आहेत.
बारी: ६
जहागीरदार वाडी बारी: ५
चिंचोली: १
गोदुशी: २
भंडारदरा: २
भंडारदरा कॉलनी अकोले: १
मुरशेत: २
समशेरपूर: १
डोंगरगाव: २
कोम्भाळणे: १
नागवाडी: १
बेलापूर: १
इंदोरी: २
पिंपळगाव निपाणी: १
धामणगाव पाट: ३
विठे: २
धामणगाव आवारी: १
अकोले: २
कारखाना रोड: २
अंभोळ: १
कुंजन हॉटेल कोल्हार घोटी रोड: १
संभाजी नागर सरस्वत कॉलनी अकोले: १
म्हाळादेवी: २
वारांघुशी: १७
वाकी: १
वीरगाव: १
सावरगाव पाट: ३
बलठण: १
चैतन्यपूर: २
जांभळे: ६
करंडी: ३
ब्राम्हणवाडा: १
कोतूळ: ९
गणोरे: १
मवेशी: ३
सुगाव बुद्रुक: १
सुभाष रोड अकोले: १
गारवाडी: १
पिंपळगाव खांड: १
लिंगदेव: ४
लाहित खुर्द: ४
लाहित बुद्रुक: २
शिळवंडी: १
वाघापूर: १
विहिर कोहणे: १
रुंभोडी: ३
धुमाळवाडी: १
आंबड: ५
चितळवेढे: २
मेहंदुरी: २
निम्ब्रळ: १
कळस: १
कोहाणे: २
चास: २
Web Title: Akole Taluka Corona 129 and one death