संगमनेर तालुक्यात १३८ जण नवे कोरोनाबाधित तर सध्या १२२५ रुग्णांवर उपचार सुरु
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात १०० तर शहरात ३८ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या १२१५ रुग्ण उपचार घेत आहे. तालुक्याची बाधितांची संख्या चिंताजनक होत आहे.
संगमनेर शहरात रामय्यानगरी येथे ५४ वर्षीय पुरुष, निर्मळनगर येथे १५ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, जनता नगर येथे ४२,२२,४८ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे १९ वर्षीय महिला, विठ्ठलनगर येथे ३१ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ५२,२२ वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगा, ३६,६६ वर्षीय पुरुष, संगमनेर येथे ३२ वर्षीय पुरुष, डेरे स्कूल जवळ ३८ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ३५ वर्षीय महिला, ३ वर्षीय मुलगा, ४५ वर्षीय पुरुष, गोल्डन सिटी येथे ३३ वर्षीय पुरुष, स्टेट बँक कॉलनी येथे ४७ वर्षीय महिला, मेन रोड येथे २५ वर्षीय महिला, बाजारपेठ येथे ४४, ७० वर्षीय पुरुष, मेहेरमळा येथे ६५ वर्षीय पुरुष, ऐश्वर्या पेट्रोल पंपासमोर २४ वर्षीय पुरुष, शेतकी पेट्रोल पंपामागे ७८ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे ४१ व ३८, ० वर्षीय पुरुष, गगनगिरी हॉस्पिटल ११ वर्षीय महिला, विद्या नगर येथे ४५ वर्षीय पुरुष, अकोले बायपास येथे ३० वर्षीय पुरुष, २४ वर्षीय महिला, श्रद्धा नगर येथे ४५ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथे ४१ वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर येथे ३१ वर्षीय महिला, आशीर्वाद कॉलनी येथे ६९ वर्षीय महिला असे ३८ जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर ग्रामीण भागात पळसखेडे येथे ३३ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे २९,५१,३० वर्षीय पुरुष, ३७,२६,३० वर्षीय महिला, निमज येथे २९,२५ वर्षीय पुरुष, चिकणी येथे ५०,५१ वर्षीय पुरुष, जाखुरी येथे २५ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २२,३२, ४२, वर्षीय पुरुष, ५२,२२,१८,२२ वर्षीय पुरुष, ३५,५२,४५,२८,४०,४९,३३,६४,२६ वर्षीय महिला, सायखिंडी येथे ३४ वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे ५४ वर्षीय पुरुष, २१,२७ वर्षीय महिला, वडगाव पान येथे ५०,६५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, सावरगाव तळ येथे ६६ वर्षीय पुरुष, ४५,३५ वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगी, कसारे येथे ५३,२२ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथे ५५ वर्षीय पुरुष, करुले येथे १९ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे २७,३४,३१,३० वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय महिला, कोकणगाव येथे २९, ३५ वर्षीय पुरुष, मनोली येथे ७३ वर्षीय महिला, खांजापूर येथे ३८ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ४५,२८,२३ वर्षीय महिला, रायतेवाडी येथे ९ वर्षीय मुलगा, ४३ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ३३ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, नानज दुमाला येथे ३८ वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे ५६ वर्षीय पुरुष, कसारेवाडी येथे २६ वर्षीय पुरुष, ५,२७ वर्षीय महिला, ढोलेवाडी येथे ४५ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ३७ वर्षीय महिला, ४६ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे १० वर्षीय मुलगा, ३७ वर्षीय महिला, खंदरमाळ येथे ३०,६० वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, पोखरी हवेली येथे ६५ वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक येथे ५० वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ३० वर्षीय महिला, पेमगिरी येथे २० वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरुष, मेंढवन येथे ६५ वर्षीय पुरुष, सांगवी येथे २६ वर्षीय पुरुष, निम्भाळे येथे २८ वर्षीय पुरुष, पानोडी येथे ३० वर्षीय महिला, मिर्झापूर येथे २८ वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ५५ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे ६१ वर्षीय पुरुष, कौठ कमळेश्वर येथे ६५ वर्षीय महिला, काकडवाडी येथे ३२ वर्षीय पुरुष, निमगाव बुदुक येथे ५४ वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे ६३ वर्षीय पुरुष, सारोळे पठार येथे ४७ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ५५ वर्षीय महिला, ६७ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ७८,३८ वर्षीय पुरुष, चिखली येथे ८ वर्षीय मुलगा, नांदुरी खंदरमाळ येथे एक जण, निमोण येथे ३८ वर्षीय पुरुष, वडजरी खुर्द येथे ४१ वर्षीय महिला, रहिमपूर येथे २८ वर्षीय पुरुष, निमगाव पागा येथे ३९ वर्षीय पुरुष असे १०० जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner taluka 1225 patient corona treatment