Home पुणे Accident: पुणे नाशिक महामार्गावर रुग्णवाहिकेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Accident: पुणे नाशिक महामार्गावर रुग्णवाहिकेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Woman killed in ambulance collision Accident on Pune-Nashik highway

पुणे  | Pune: पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन प्रवास करणा-या महिलेचा भीषण अपघातात (accident)  जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत माहिती अशी पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव नजीक भरधाव वेगाने एक रुग्णवाहिका चालली. या रुग्णवाहिकेची एका महिलेच्या दुचाकीस धडक बसली. ही धडक इतकी जोरात झाली की दुचाकीचा चक्काचुर झाला होता,  या अपघातात महिलेचा जागीच मृत्यु झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Woman killed in ambulance collision Accident on Pune-Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here