वाळूचा उपसा पकडण्यासाठी आलेला तलाठी नदीत बुडाला
तलाठी पूर्णा नदीपात्रात सेनगाव तालुक्याच्या लिंबाळा (हुडी) हद्दीमध्ये सुरू असलेला वाळूचा पकडण्यासाठी येत होता. यावेळी संबंधित तलाठी नदीपात्रात बुडाल्याची (Drowned) घटना.
सेनगाव | हिंगोली: जिंतूर तलाठ्याचा शोध लागला नाही. तालुक्यातील तलाठी पूर्णा नदीपात्रात सेनगाव तालुक्याच्या लिंबाळा (हुडी) हद्दीमध्ये सुरू असलेला वाळूचा पकडण्यासाठी येत होता. यावेळी संबंधित तलाठी नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली असून तलाठ्याच्या शोधासाठी घटनास्थळी एन.डी. आर. चे पथक दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत तलाठ्याचा शोध लागला नाही,
तालुक्यातील लिंबाळा (हुडी) परिसरात पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. उपसा वाळू माफियांच्या दादागिरीमुळे स्थानिक महसूल कर्मचारी, जबाबदार अधिकारी हे या वाळू घाटावर कारवाई करीत नव्हते. वाळू माफियांचे बोटीच्या साहाय्याने परभणी जिल्ह्याच्या हद्दीतही उपसा करणे चालू होते.
Web Title: Talathi, which came to catch the sand, Drowned in the river
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App