Sangamner: संगमनेर तालुक्यात आज २५ करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज 25 करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील सहा तर तालुक्यात 19 बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2266 इतकी झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील कोल्हेवाडी रोड 34 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालक, रंगारगल्ली येथील 42 व 22 वर्षीय महिला व चैतन्यनगर येथे 32 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 46 वर्षीय पुरुष व आश्वी खुर्द येथे 55 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 49 व 37 वर्षीय पुरुष, 48 व 30 वर्षीय महिला, 10 वर्षीय बालक, 6 वर्षीय बालिका, गुंजाळवाडी येथे 57 वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द येथे 53 वर्षीय महिला, घारगाव येथे 48 वर्षीय पुरुष, कवठे कमळेश्वर येथे 26 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला येथे 40 वर्षीय पुरुष, मंगळापुर येथे 67 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, चिखली येथील 50 वर्षीय महिला करोना बाधित आढळून आली आहे.
Web Title: Sangamner taluka today 25 corona infected