Latest Marathi Jokes: नवरा बायको जोक, हसा पोट भरून
Latest Marathi Jokes: नवरा बायको जोक:
बायको: पूर्वी तुम्ही प्रेमाने मला, माझी रसमलाई,
माझी रबडी,
माझी बर्फी असे म्हणायचे..
आता का तसं म्हणत नाही?
…
नवरा: दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार ……
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Latest Marathi Jokes husband wife