Home महाराष्ट्र मैत्रीण फोनवर बोलत असताना तरुणाने  उचलले धक्कादायक कृत्य

मैत्रीण फोनवर बोलत असताना तरुणाने  उचलले धक्कादायक कृत्य

२२ वर्षीय तरुणाने मैत्रीण फोनवर बोलत असताना वायरने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याचा खळबळजनक प्रकार.

Girlfriend committed suicide by hanging herself with a wire while she was talking on the phone

चिपळूण | रत्नागिरी: मैत्रिणीसोबत मंदिरात गेलेल्या २२ वर्षीय तरुणाने मैत्रीण फोनवर बोलत असताना वायरने गळफास घेत आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील धामणवणे येथे गुरुवारी घडला. कुणाल रवींद्र वांद्रे असे या तरुणाचे नाव आहे.

धामणवणे विठलाई मंदिराच्या पुढील बाजूस असलेल्या शेडमध्ये लोखंडी अँगलला कुणालने गळफास घेतला आहे. कुणाल आपल्या मैत्रिणीसमवेत मंदिराच्या ठिकाणी गेला होता. ती मंदिरापासून काही अंतरावर एका बाजूला फोनवर बोलत असताना हा प्रकार घडला.

Web Title: Girlfriend committed suicide by hanging herself with a wire while she was talking on the phone

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here