Home नाशिक नाशिक हादरलं!  ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

नाशिक हादरलं!  ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

Earthquake in nashik:  नाशिकमध्ये आज बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची ३.६ रिश्टर स्केलवर तीव्रता मोजली. जीवितहानी झाली नाही मात्र नागरिकांत भीतीचे वातावरण.

Earthquake in Nashik Today

नाशिक : नाशिकमध्ये आज बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पश्चिमेला ८९ किमी अंतरावर आज पहाटे ४.४ च्या सुमारास ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरले आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

ते म्हणाले की, भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती. तर यासंबंधी अधिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीती पसरली आहे.

Web Title: Earthquake in Nashik Today

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here