Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ३०७ रुग्णांना डिस्चार्ज तर आज वाढले इतके रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात ३०७ रुग्णांना डिस्चार्ज तर आज वाढले इतके रुग्ण

Ahmednagar Corona Update Today 23 Oct

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ३०७ रुग्ण बरे होऊनघरी परतले आहे. सध्या एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५१ हजार ८०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.११ टक्के इतके झाले आहे.

आज बरे झालेले रुग्ण यामध्ये संगमनेर २६, मिलिटरी हॉस्पिटल २, कॅन्टोनमेंट १, श्रीरामपूर ९, श्रीगोंदा ५, शेवगाव ९, राहुरी १०, राहता ३३, पाथर्डी २३, पारनेर १४, नेवासा २३, नगर ग्रामीण २२, कोपरगाव ९, कर्जत १०, जामखेड २५, अकोले १२, मनपा ७४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी सायंकाळी ते आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २९४ रुग्णांची भर पडली आहे. सध्या १८२४ रुग्ण रुगणालयात उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ३९ बाधित, खासगी प्रयोगशाळेत ६५ बाधित तर अॅटीजेन चाचणीत १९० बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ३९ बाधित यामध्ये शेवगाव ५, मनपा १३, नगर ग्रामीण ३, जामखेड १, नेवासा ९, पारनेर १, पाथर्डी २, मिलिटरी हॉस्पिटल २, कॅन्टोनमेंट ३ असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत तपासणीत ६५ बाधित यामध्ये संगमनेर ९, अकोले ६, राहुरी ८, राहता ४, पारनेर २, नेवासा २, नगर ग्रामीण ५, कोपरगाव २, जामखेड १, अकोले ६, मनपा १७, शेवगाव २, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ६ असे बाधित आढळून आले आहे.

अॅटीजेन चाचणीत १९० बाधित यामध्ये मनपा २०, कोपरगाव ३, कर्जत ११, जामखेड ८, अकोले ८, कॅन्टोनमेंट २, श्रीरामपूर ४, श्रीगोंदा १३, शेवगाव १३, संगमनेर २४, राहुरी ३, राहता ९, पाथर्डी ३४, पारनेर १८, नेवासा ६, नगर ग्रामीण १४ असे बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५४ हजार ४७० वर पोहोचली आहे. तर ८३९ मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar Corona Update Today 23 Oct

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here