Home अहमदनगर अहमदनगर करोना अपडेट: आज ४५९ बरे होऊन घरी

अहमदनगर करोना अपडेट: आज ४५९ बरे होऊन घरी

Ahmednagar 459 Corona patient Discharge Today

अहमदनगर: जिल्ह्यातील आज ४५९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९.७२ टक्के इतके आहे. सध्या २ हजार ९२६ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज डिस्चार्ज मिळालेले रुग्ण यामध्ये मिलिटरी हॉस्पिटल १७, इतर जिल्हा ५, कॅन्टोनमेंट १, श्रीरामपूर १४, श्रीगोंदा ३२, शेवगाव २५, संगमनेर ३३, राहुरी ९, राहता ५४, पाथर्डी ४५, पारनेर २२, नेवासा १२, नगर ग्रामीण २७, कोपरगाव १५, कर्जत २४, जामखेड ३६, अकोले ३१, मनपा ५७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ४७ हजार २९६ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar 459 Corona patient Discharge Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here