Home क्रीडा भारताने श्रीलंकावर 302 धावांनी मोठा विजय, सेमीफायनलमध्ये प्रवेश

भारताने श्रीलंकावर 302 धावांनी मोठा विजय, सेमीफायनलमध्ये प्रवेश

India VS Srilanka Match: टीम इंडियाने श्रीलंकावर 302 धावांनी विजय मिळवला.

India beat Sri Lanka by 302 runs, enter the semi-finals

मुंबई:  टीम इंडियाने श्रीलंकावर 302 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील हा सलग सातवा विजय ठरलाय. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकाने टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 55 धावांवरच गुडघे टेकले. टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

श्रीलंकावर 302 धावांनी विजय मिळवला

श्रीलंकेच्या अवघ्या ५५ धावांत गारद

भारताने सलग सात सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्य धावांवर तंबूत

शमीने 5 विकेट्स घेतल्या आहेत.

कोहलीने 17व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे या विश्वचषकातील हे चौथे अर्धशतक आहे. तर वन डे मधील 117  व्या अर्धशतकाला त्याने गवसणी घातली आहे.

शुभमन गिलने 55 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. गिलच्या खेळीत 8 चौकारांचा समावेश

Web Title: India beat Sri Lanka by 302 runs, enter the semi-finals

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here