अकोले – समशेरपूर येथील शेतकर्याचे भिक मांगो आंदोलन
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील शेतकरी मधुकर दराडे यांचे भिक मांगो आंदोलन सर्वांचे लक्ष वेधणार ठरलंय. सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन असून गेल्या तीन वर्षापासून शेती मालाला भाव मिळत नाही त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न...
श्रीगोंदा – तहसिलदाराच्या चालकास अज्ञात वाळू तस्कराकडून मारहाण
श्रीगोंदा चे तहसिलदार महेंद्र महाजन यांच्या भरारी पथकाच्या गाडीचा चालक बाळासाहेब डोईफोडे रा. पिंपळगाव पिसा यांना अज्ञात वाळू तस्कराने अडून, तु नदीमध्ये साहेबांना घेऊन येतोस ना, तुझ्यामुळे आम्हाला दोन ते तीन लाखांचा...
संगमनेर – गगनगिरी महाराज सप्ताहास प्रारंभ
संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव डेपा येथे स्वामी गगनगिरी महाराजांचा अखंड हरी सप्ताहाचा ध्वजारोहण खोपोली येथील गगनगिरी महाराज आश्रमातील गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला तसेच घटस्थापना करण्यासाठी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे यांच्या हस्ते विधिवत...
चांदवड – मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात्तात १० ठार तर ११ जखमी
मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात वाळू ट्रक आणि मिनी बसचा अपघातात कल्याण येथील १० जणांचा जागीच मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार...
शिर्डी – अखेर निळवंडे धरणाला तांत्रिक मान्यता
उत्तर नगर जिल्ह्याच्या वरदान ठरलेल्या निळवंडे धरण प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून केंद्रसरकारच्या योजनेच्या निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निळवंडे प्रकल्पाला केंद्र सरकारनी जलायोगाच्या तांत्रिक समितीची म्हणजे...
राजूर – गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाला सुयश
अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाला घवघवीत यश मिळाले. विद्यालयाचा एकूण निकाल 92.6% लागला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक...
आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी काही टिप्स:
विजेच्या अपघातापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबिय तसेच मित्रमंडळींचा बचाव करण्यासाठी काही सोप्या टिप्स
आपण सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो, अखेर तो दाखलही झाला आहे. १ आठवडा होत नाही तर राज्यात अनेक ठिकाणी...