श्री दत्त कॉम्प्युटर इन्स्टिटयुटचे विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
अकोले| Rajur: फेब्रुवारी/मार्च २०२१ मध्ये ऑनलाईन पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या GCC-TBC (शासकीय वाणिज्य संगणक टायपिंग प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून सदर परीक्षेत श्री दत्त कॉम्प्युटर इन्स्टिटयुट चे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झालेले आहेत.
संस्थेचा निकाल ८४% लागला असून विशेष प्रविण्य मिळविलेले विद्यार्थी खालील प्रमाणे:
इंग्रजी ३० प्रथम क्रमांक पिचड अश्विनी ज्ञानदेव – 94.50%
द्वितीय क्रमांक वाळेकर संदेश बुधा- 94%
तृतीय क्रमांक मेमाणे अश्विनी विलास – 88% व मराठी ३०
प्रथम क्रमांक शेळके प्रतिक्षा धोंडीराम – 89.50%
द्वितीय क्रमांक – निगळे श्रेयश दत्तात्रय -84%,
तृतीय क्रमांक धिंदळे अक्षय किसन-83.50%, आणि इंग्रजी ४०
प्रथम क्रमांक लहामगे अपेक्षा शरद – 83%
द्वितीय क्रमांक मनियार फिजा शब्बीर-77.50%
विशेष प्रविण्य संपादन केलेल्या व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य पंकज आभाळे सर व संस्थाचालक आभाळे निवृत्ती सर यांनी अभिनंदन केले.
Web Title: Shri Dutt Computer Institute Rajur students tremendous success