ही महायुती नाही तर भ्रष्ट युती: माजी मंत्री बाळासाहेब थोरात
Maharashtra Assembly Election 2024 | Balasaheb Thorat
भाजपने दोन पक्ष फोडले, ही महायुती नाही तर भ्रष्ट युती आहे अशी टिका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
थोरात म्हणाले की, भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. हे पक्ष फोडताना भाजपने जी साधन संपत्ती वापरली ती भ्रष्ट मार्गाने मिळवली होती. त्यामुळे ही महायुती नसून भ्रष्टयुती आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
#WATCH | Nashik, Maharashtra: On the Mahayuti alliance, Congress leader Balasaheb Thorat says, "They broke Shiv Sena, NCP, their alliance is corrupt…" pic.twitter.com/TeDNo2U3z0
— ANI (@ANI) October 30, 2024
Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Balasaheb Thorat speech
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study