लाडक्या बहिणींना खुशखबर! या तारखेला मिळणार तीन हजार रुपये
Ladaki Bahin Yojana Update: महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये एकत्रच लवकरच जमा केले जाणार.
Ladaki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार याबाबत राज्यातील महिलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये एकत्रच लवकरच जमा केले जाणार आहे. याबाबत सोशियल मेडीयावर माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट !
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.
७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल !
Web Title: Ladaki Bahin Yojana Update Three thousand rupees will be received on this date