अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले आज रुग्ण, संगमनेर सर्वाधिक
अहमदनगर | Ahmednagar News Today Update : जिल्ह्यातील दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या वाढत आहे. नगरकरांची चिंता कायम आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
आज जिल्ह्यात ७४६ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १६५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३२८ आणि अँटीजेन चाचणीत २५३ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्ह्यातील तालुका निहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर – १३०
श्रीगोंदा – ८९
पारनेर – ८४
अकोले – ७८
शेवगाव – ४७
नेवासा – ४६
नगर ग्रामीण -४२
पाथर्डी – ४२
राहाता -३९
राहुरी – ३३
जामखेड – २७
मनपा – २३
श्रीरामपूर – २०
कर्जत – १७
कोपरगाव – १५
इतर जिल्हा – ११
भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०२
मिलिटरी हॉस्पिटल – ०१
Web Title: Ahmednagar News Today Update 746