अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत इतक्या रुग्णांची वाढ, वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update News: जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. गेल्या २४ तासांत १६१० रुग्णांची भर पडली आहे. नेवासा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर शहरात काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली आहे.
कर्जत तालुक्यात सर्वात कमी बाधित आढळून आले आहे. तर सर्वाधिक नेवासा तालुक्यात १८७ रुग्ण आढळले आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
नेवासा: १८७
संगमनेर: १२७
राहुरी: १२६
कोपरगाव: १२३
शेवगाव: १२३
अकोले: १२२
मनपा: ११३
श्रीरामपूर: ९५
पारनेर: ९०
नगर ग्रामीण: ९०
राहता: ८६
पाथर्डी: ८६
जामखेड: ८२
श्रीगोंदा: ७३
कर्जत: ७१
इतर जिल्हा: १४
भिंगार: ३
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण १६१० नवे रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update News 1610