अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले रुग्ण, एकूण मृत्यू संख्या ७०६
अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे, आज जिल्ह्यात ७९० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी काल सायंकाळी ६ वाजेपासून ते आज मंगळवारी ६ वाजेपर्यंत गणली आहे. यामुळे सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांत वाढ होऊन ४ हजार २७८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेतून तपासणी अहवालात २५०, खासगी प्रयोगशाळेत २५०, अॅटीजेन चाचणीत ४०६ बाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेतून तपासणी अहवालात २५० यामध्ये मनपा ३२, अकोले १, कर्जत ७, कोपरगाव १, नगर ग्रामीण २२, पारनेर १०, पाथर्डी १०, राहुरी २, शेवगाव ८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १५, कॅन्टोनमेंट १, मिलिटरी हॉस्पिटल ११, इतर जिल्हा १ असे बाधित आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत २५० यामध्ये मनपा ६९, अकोले २, जामखेड ३, कर्जत ४, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ३३, नेवासा १६, पारनेर ११, पाथर्डी १२, राहता १७, राहुरी १६, संगमनेर १०, शेवगाव १३, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर २४, कॅन्टोनमेंट ०७ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत ४०६ बाधित यामध्ये मनपा २३, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १, नेवासा ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहता ३४, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १५, कॅन्टोनमेंट २ असे बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४३ हजार ३४९ इतकी झाली आहे. मृत्यू संख्या ७०६ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona update today 29 Sep