तरुणीचा व्हेरिफिकेशनसाठी कॉल आला अन
श्रीरामपूर | Shrirampur: एका तरुणीने बेलापूर परिसरात राहणाऱ्या तरुणास मोबाईल मोबाईल वरून फोन करून त्याच्या बँक खात्यातील ९९ हजार २७४ काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
बेलापूर परिसरात राहणाऱ्या राउत नावाच्या तरुणाच्या मोबाईलवर तरुणीने तिच्या जवळील एका नंबर वरून फोन करून क्रेडीट कार्ड ची लिमिट वाढविण्यासाठी व्हेरिफिकेशन कॉल आहे असे सांगून कॉल केला . ओटीपी सांगा अशी बतावणी केली. आणि त्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन ९९ हजार २७४ रुपये काढून त्याची फसवणूक केली.
Web Title: Shrirampur young girl calling for Verification