Home बुलढाणा पोलीस कर्मचाऱ्याच्या स्वत:च्या कारमध्येच मृतदेह आढळला

पोलीस कर्मचाऱ्याच्या स्वत:च्या कारमध्येच मृतदेह आढळला

Breaking News | Dead Body: पोलीस कर्मचाऱ्याच्या स्वत:च्या कारमध्येच हा मृतदेह आढळून आला.

Police officer's body found in his own car

बुलढाणा: बुलढण्यात देऊळगाव राजा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याच्या स्वत:च्या कारमध्येच हा मृतदेह आढळून आला आहे. ज्ञानेश्वर म्हस्के असं या मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

देऊळगाव राजा येथे पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह एका गाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर म्हस्के असं या मृत पोलीसाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. घातपात असल्याच्या संशयाने त्या दृष्टीने सध्या तपास सुरू आहे.

Web Title: Police officer’s body found in his own car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here