Home महाराष्ट्र Monsoon News: प्रतीक्षा संपली ! अखेर मान्सून कोकणात दाखल

Monsoon News: प्रतीक्षा संपली ! अखेर मान्सून कोकणात दाखल

Monsoon News finally arrives in Konkan

Monsoon News:   आज मान्सून कोंकणात दाखल झाल्याने सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सर्वांनाच काही दिवसांपासून मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची संपली असून कोकणात मान्सून दाखल झाला असून हवेत गारवा पसरला आहे.

दरम्यान मागील वर्षी मान्सून ७ जुन रोजी कोकणात दाखल झाला होता. तर यंदा तीन दिवस उशीर झाला आहे.

India  Meteorological Department: Southwest Monsoon has further advanced into some more parts od central Arabian Sea, entire Goa, some parts of kokan ans more parts of Karnataka.

Web Title: Monsoon News finally arrives in Konkan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here