दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर: Maharashtra SSC, HSC Exam 2023
Maharashtra SSC, HSC Exam 2023 Dates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.
पुणे: १० वी १२ वी च्या विद्यार्थांना महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ होणार आहे. तर तर १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
Web Title: Maharashtra SSC HSC Exam 2023 Dates
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App