Home अकोले अकोले तालुक्यात गुरुवारी २०६ बाधित, वाचा गावानुसार संख्या

अकोले तालुक्यात गुरुवारी २०६ बाधित, वाचा गावानुसार संख्या

Akole Coronavirus 206 infected

अकोले | Akole Coronavirus: अकोले तालुक्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात २०६ कोरोनबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या १०५६९ इतकी झाली आहे.

गुरुवारी प्राप्त अहवालात गावानुसार बाधित संख्या पुढीलप्रमाणे:

गोडेवाडी : ५ रुंभोडी : २ पिंपळे: १ वीरगाव: १ डोंगरगाव: १ संगमनेर: १ केळी कोतूळ: १२  केळी ओतूर: ४  पुणे: १ बोरी: १ पांगरी: २  सातेवाडी: १ निब्रळ: १ धामणगाव पाट: ११  अकोले: १४ आगर अकोले: २ कारखाना रोड: १ माळीझाप: ५  गुरवझाप: २  परखतपूर: १ नवलेवाडी: १ रेडे: १ कातळापूर: ३ रतनवाडी: १ वारांघुशी: ३ ब्राम्हणवाडा: ३  कळंब: १ बेलापूर: २ राजूर: ३  सुगाव बुद्रुक: ७ सुगाव: ९  लिंगदेव: २०  डोंगरगाव: २ गणोरे: ५  देवठाण: ३ नळवाडी सिन्नर: ५   सावरगाव: १ शेलद: २  मान्ह्याळे: १ गारवाडी: १ खिरविरे: २ निरगुडवाडी: १ चिंचवणे: २ कौठवाडी: १ ढोकरी: ३ बहिरवाडी: ३ आंबड: २ गर्दनी: १ पिंपळगाव निपाणी: २ कळस: ३ कळस बुद्रुक: २  म्हाळादेवी: १ नवलेवाडी: ४ कुंभेफळ: १ अंभोळ: २  निळवंडे: ४ पैठण: १ येसरठाव कोहाणे: १ चास: १ शिळवंडी: २ कोतूळ: ७ पांगरी: १  वीरगाव: १ समशेरपूर: १ हिवरगाव: २ धुमाळवाडी: १ धामणगाव आवारी: १ केळुंगण: ३ उंचखडक: २  तांभोळ: १ शेकईवाडी: २ असे एकूण २०६ बाधितांची नोंद तालुक्यात झाली आहे.

Web Title: Akole Coronavirus 206 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here