अकोले तालुक्यात ६०५ सक्रीय रुग्ण तर वाचा शनिवारी कोरोनाबाधितांची गावानुसार संख्या
अकोले | Akole Corona: अकोले तालुक्यात आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार २५२ इतका झाला आहे तर सध्या तालुक्यात ६०५ रुग्ण उपचार घेत आहेत. ता;तालुक्यात आतापर्यंत ९ हजार ८९५ रुग्णांनी कोरोनामुक्त झाले आहेत. १४० रुग्ण हे कोरोनामुक्त होऊ शकले नाहीत.
दरम्यान शनिवारी प्राप्त झालेल्या बाधितांच्या अहवालानुसार ६० जण बाधित आढळून आले आहेत. गावानुसार संख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: ७
ढोकरी: १
टाकळी: १
सुगाव: २
म्हाळादेवी: १
धुमाळवाडी: ४
पिंपळगाव: १
नवलेवाडी: १
निम्ब्रळ: १
लाहित बुद्रुक: १
गणोरे: १
साकीरवाडी: २
धामणगाव आवारी: ३
देवठाण: ३
हिवरगाव आंबरे: १
राजूर: १
मान्हेरे: २
मुतखेल: १
वीरगाव: १
कळस: २
समशेरपूर: २
निळवंडे: १
टाहकारी: १
गर्दनी: १
नळवाडी: १
ब्राम्हणवाडा: ५
मन्याळे ब्राम्ह्नावाडा: १
कळंब: २
नायकरवाडी मुथाळणे: ३
अंभोळ: ४
असे ६० जण शनिवारी बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Corona 605 patient Active