Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात सरासरी १२६ टक्के पाउस, जाणून घ्या आपल्या तालुक्यात पावसाची टक्केवारी

अहमदनगर जिल्ह्यात सरासरी १२६ टक्के पाउस, जाणून घ्या आपल्या तालुक्यात पावसाची टक्केवारी

Ahmednagar rain Taluka wise percentage

अहमदनगर | Ahmednagar Rain: अहमदनगर जिल्ह्यात तब्बल १२६ टक्के पावसाची नोंद झाली असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाउस पडला आहे. सर्वाधिक पाउस पाथर्डी तालुक्यात झाला आहे. तेथे सरासरी १८६ टक्के पाउस झाला आहे. त्यानंतर राहता तालुका (९८.४ टक्के) कमी पाउस झाला आहे.  आणि उर्वरित सर्वच तालुक्यांत सरासरी ओलांडली आहे.

तालुकानिहाय पाउस मिलीमीटरमध्ये कंसात टक्केवारी:

नगर: ५५८ (११६)

पारनेर: ४५९ (१११)

कर्जत: ४६१ (१०३)

जामखेड: ६२८(१०९)

शेवगाव: ७४०(१५९)

पाथर्डी: ८६७ (१८३)

नेवासे: ५७७ (१३४)

राहुरी: ५५१(१२७)

संगमनेर: ३९९ (११३)

अकोले: ७८३ (१६०)

कोपरगाव: ५३४ (१३२)

श्रीरामपूर: ५८४ (१२६)

राहता: ४४६(९८.४)

पाऊस झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात सरासरी ओलांडली आहे. धरणात मोठ्या प्रमाणत पावसाची आवक झाली आहे. भंडारदरा व निळवंडे धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. मात्र इतर धरणे वाहत आहे.

Web Title: Ahmednagar rain Taluka wise percentage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here