Home अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona update Today 2191

अहमदनगर | Ahmednagar Corona update Today: जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण वाढ सुरूच आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरूच आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा चांगलाच प्रादुर्भाव झाला आहे. नगर शहरात काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. पाथर्डी, संगमनेर, नेवासा तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत २१९१ रुग्ण वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

श्रीरामपूर: ३२०

पाथर्डी: २१९

संगमनेर: १७१

नेवासा: १५८

राहता: १५८

पारनेर: १५७

श्रीगोंदा: १५६

नगर ग्रामीण: १५५

शेवगाव: १५१

कोपरगाव: १२१

मनपा: १०८

जामखेड: १०२

राहुरी: ७६

कर्जत: ५७

अकोले: ४४

इतर जिल्हा: २६

भिंगार: ७

मिलिटरी हॉस्पिटल: १

इतर राज्य: १

असे एकूण २१९१ नवे रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona update Today 2191

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here