Home अहमदनगर Murder नगर हादरले: तरुणाचा शस्त्राने वार करून खून

Murder नगर हादरले: तरुणाचा शस्त्राने वार करून खून

Young man murder to death

अहमदनगर | Murder: नगर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन गटांत झालेल्या वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने पोटात वार करून खून केल्याची घटना घडली आहे. शरद दत्तात्रय वाघ रा. पिंपळगाव उज्जैनी ता, नगर असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी शिवारात सासेवाडी जाणारे रोडवर तलावाच्या जवळ सोमवारी रात्री ही घटना घडली असून चार जण जखमी झाले आहे.

याबाबत बाळासाहेब नामदेव वाघ वय ५० रा, पिंपळगाव उज्जैनी यांनी फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषिकेश रघुनाथ आल्हाट, मारिया बन्सी आल्हाट सर्व रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Young man murder to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here