Home अहमदनगर अहमदनगर: महिलेकडे शरीरसुखाची मागणी, तू मला फार आवडते……

अहमदनगर: महिलेकडे शरीरसुखाची मागणी, तू मला फार आवडते……

Breaking News | Ahmednagar: महिलेशी ओळख करून वारंवार भ्रमणध्वनीवर फोन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग.

woman's demand for physical pleasure molested her

कोपरगाव: कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेली महिलेशी ओळख करून वारंवार भ्रमणध्वनीवर फोन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केला. याप्रकरणी सदर महिलेने राहाता तालुक्यातील साबळीविहीर येथील आरोपी शेख दस्तगिर इसाक याचे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दीड वर्षापूर्वी आरोपीशी ओळख झाली होती. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने वारंवार मोबाईलवरून फोन करून, तू मला फार आवडते असे म्हणून शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादी व फिर्यादी महिलेच्या पतीच्या भ्रमणध्वनीवर वारंवार फोन करून अश्लील भाषेत संभाषण करून शिवीगाळ करून बदनामी करण्याची धमकी दिली आहे. संतापून सदर महिलेने तालुका पोलीस ठाण्यात धाब घेऊन या प्रकरणी आरोपी दस्तगिर शेख याचे फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीसांनी आरापी विरोधात भा.दं. वि. कलम ३५४(अ) ३५४(३)५०४,५०६,५०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: woman’s demand for physical pleasure molested her

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here