Home अकोले वीर मराठा मावळा संघटनेची अकोले आणि संगमनेर तालुक्याची कार्यकारिणी  जाहीर

वीर मराठा मावळा संघटनेची अकोले आणि संगमनेर तालुक्याची कार्यकारिणी  जाहीर

वीर मराठा मावळा संघटनेची अकोले आणि संगमनेर तालुक्याची कार्यकारिणी  जाहीर

अकोले: आज दिनांक 4/11/2018 रोजी अकोले येथील शासकीय विश्राम गृहावार  वीर मराठा मावळा संघटनेची बैठक  नगर जिल्हा अध्यक्ष संतोष काळाने साहेब ,जिल्हा उपाध्यक्ष- आकाश लकडे आणि नगर जिल्हा संघटक महेश सोनवणे सर ह्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली। ह्यावेळी पुढील प्रमाणे कार्यकारिणी निवड केली.
1अकोले तालुका अध्यक्ष भूषण वाकचौरे
2-सचिव- जालिंदर बोडके
3-उपाध्यक्ष- किशोर  घावटे
4उपाध्यक्ष- सौरभ देशमुख
5-कार्यध्यक्ष- नागेश  शेटे
6-मूळा विभाग प्रमुख- सुशांत साबळे
7आढळा विभाग प्रमुख- अक्षय बोडके
8-प्रवरा विभाग प्रमुख – तुकाराम भोर
9-तालुका समन्वयक- गणेश तोरमल
10-सोशियल मीडिया प्रमुख- अजित गुंजाळ
11-कोषाध्यक्ष- राम सहाणे
12-खजिनदार- प्रवीण सहाणे
13-  विध्यार्थी परिषद अध्यक्ष- सागर जाधव
14-अकोले शहर अध्यक्ष- वैभव गोर्डे
15-शहर उपाध्यक्ष- अक्षय धुमाळ
16-युवक तालुका अध्यक्ष- प्रवीण झोळेकर
17-शहर संघटक- किशोर झोळेकर
19-संगमनेर तालुका अध्यक्ष-अनिकेत थोरात 
संगमनेर सचिव- महेश पावसे ह्यांची निवड करून संघटना मराठा समाजासाठी जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न शील राहील असा संकल्प करण्यात येऊन  भविष्यात तालुक्यात समाज संघटनांवर भर देण्यात  येईल.

Website Title: vir maratha mavala sanghatna karyakarini


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here