Home औरंगाबाद Accident: कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात, दोघे ठार

Accident: कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात, दोघे ठार

Accident: कारने दुचाकीला जोराची धडक धडक दिल्याने भीषण अपघात, दोघे ठार.

Two killed in accident due to car hitting two-wheeler

वैजापूर: औरंगाबाद नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बाजरा  संशोधन केंद्राजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात खंडाळा येथील रहिवासी दोघे ठार झाले. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

गौतम सखाहरी बागुल (37) रा. खंडाळा व भाऊसाहेब कारभारी पवार (50) रा. सावतावाडी, खंडाळा अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत  मिळालेली माहिती अशी की,  सौरभ कासलीवाल हे इटियॉस कारने ( क्रमांक एमएच. डी. जे. 5679) औरंगाबादहून वैजापूरकडे येत होते. त्याचवेळी तालुक्यातील खंडाळा येथील गौतम बागुल व भाऊसाहेब पवार हे दोघे दुचाकीवरून (क्रमांक एमएच. 20 डी. जी. 9559) वैजापूरहून खंडाळ्याकडे जात असताना कारने जोराची धडक दिल्याने भाऊसाहेब पवार हे जागीच ठार झाले तर गौतम बागुल हे गंभीर जखमी झाले.

Web Title: Two killed in an accident due to a car hitting a two-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here