Home औरंगाबाद ब्रेकिंग: समृध्दी महामार्गावर बर्निंग कारचा थरार- Burning Car

ब्रेकिंग: समृध्दी महामार्गावर बर्निंग कारचा थरार- Burning Car

Burning Car: समृध्दी महामार्गावर आज सायंकाळच्या सुमारास निसान कंपनीच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. 

the thrill of a burning car on Samruddhi highway

वैजापूर:  समृध्दी महामार्गावर आज (गुरूवारी) सायंकाळच्या सुमारास निसान कंपनीच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.  या घटनेत सुर्देवाने कुठलीही जिवित हाणी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नागपुर मुंबई समृध्दी महामार्गावर बुलढाणा (साखरखेडा) येथील राजपुत कुंटूंब शिर्डी मार्गे पुण्याला जात असतांना वैजापुर शिवारातील गलांडे वस्ती जवळ त्यांच्या एम एच 14 ईव्ही 7939 या कारने अचानक पेट घेतला.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

काही क्षणात कारला मोठ्या प्रमाणात आग लागली. प्रसंगावधान राखत कुंटूंब सुखरूप कारच्या बाहेर पडले. पुढील अनर्थ टळला. यावेळी अग्निशमन दलाला घटना कळताच लागलीच घटनास्थळच्या कारची आग विझवली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहे.

Web Title: the thrill of a burning car on Samruddhi highway

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here