मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच अकोलेत भाजपचे वतीने जल्लोष
मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर होताच अकोलेत भाजपचे वतीने जल्लोष करण्यात आला
अकोले: भारतीय जनता पार्टी कार्यलयासमोर कार्यकर्ते नि घोषणा व फटाक्यांची अतिषबाजी करीत व मिठाई वाटप करीत एकच जल्लोष केला ‘ एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्र फडणवीस तुमचे आभार, तुमचे आभार, अरे कोण म्हणतं देणार नाही दिल्या शिवाय राहणार नाही, अश्या घोषणा देत मिठाई वाटप करण्यात आली.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
Website Title: The Maratha Reservation Bill was approved by the BJP on behalf of the Akole BJP
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: