Tag: sangamner Latest News in Marathi
संगमनेर शहरात आणखी दोन करोना बाधित एकूण ५५
संगमनेर: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून आज अहवाल प्राप्त झाले त्यात संगमनेर शहरातील दोघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संगमनेर येथील करोनाबाधितांची संख्या ५५...
संगमनेर तालुक्यात तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरातील शिंदोडी येथील एका तरुणाचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अजय...
संगमनेरात आणखी दोन महिला करोना पॉझिटिव्ह, अर्धशतक पूर्ण
संगमनेर: संगमनेर तालुक्यात आणखी दोन महिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मालुंजे डिग्रस येथील आणखी दोन महिलांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे संगमनेर...
संगमनेरात मंगळापूर येथे आढळला करोनाबाधित
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे एक करोनाबाधित आढळल्याचे वृत्त काल रात्री उशिरा प्राप्त झाले. हा व्यक्ती नाशिक येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो...
संगमनेर तालुक्यात बिबट्याने गायीच्या गोठ्यात हल्ला केल्याने तीन शेळ्या ठार
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी परिसरात बिबट्याने गायींच्या गोठ्यात हल्ला केल्याने तीन शेळ्या ठार झाल्याची घटना रविवारी दिनांक ३१ मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये...
करोनाचे थैमान: संगमनेरात आणखी दोन एकूण ४६ तर अकोलेत दोन एकूण...
संगमनेर: करोनाने संगमनेर तालुक्यात अक्षरशः थैमान घातले असून एकाच दिवशी सात रुग्ण आढळून आले आहेत. आज अकारा वाजता हाती आलेल्या अहवालानुसार अहमदनगर जिल्ह्यात आणखी...
संगमनेरात धोका: तालुक्यात करोनाचे आणखी पाच पॉझिटिव्ह
संगमनेर: संगमनेर तालुक्यात करोनाचा धोका वाढलेला आहे. संगमनेर तालुक्यात आणखी पाच रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संगमनेर करोनाबाधितांची संख्या ४४...