अकोले: राजूर मध्ये तणावपूर्ण शांतता
राजूर: राजूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या राड्यामुळे राजूर येथे तणावपूर्ण शांतता असून सामान्य जनता भयभीत झाली आहे. अनेक तरुण धरपकडीच्या पार्श्वभूमीवर भूमिगत झाले आहे. विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळात झालेल्या वादामुळे जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे जमावकडून झालेल्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी झाले होते. पोलिस गाडीचा सायरन वाजला तरी तरुण सैरावैरा पळत आहेत. आठ वाजण्याच्या आत मुळे घरात जात आहेत. इतर 40 ते 50 जणांची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवल्याने तरुणांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा