Home अहमदनगर श्रीगोंदा – तहसिलदाराच्या चालकास अज्ञात वाळू तस्कराकडून मारहाण

श्रीगोंदा – तहसिलदाराच्या चालकास अज्ञात वाळू तस्कराकडून मारहाण

श्रीगोंदा – तहसिलदाराच्या चालकास अज्ञात वाळू तस्कराकडून मारहाण

श्रीगोंदा चे तहसिलदार महेंद्र महाजन यांच्या भरारी पथकाच्या गाडीचा चालक बाळासाहेब डोईफोडे रा. पिंपळगाव पिसा यांना अज्ञात वाळू तस्कराने अडून, तु नदीमध्ये साहेबांना घेऊन येतोस ना, तुझ्यामुळे आम्हाला दोन ते तीन लाखांचा दंड झालाय असे सांगून जबर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना बेलगंडी पिंपळगाव शिवारामध्ये बुधवारी रात्री ९:३० च्या सुमारास घडली. तर बाळासाहेब डोईफोडे यांना झालेल्या मारहाणीमुळे श्रीगोंदा मध्ये पडसाद उमटले. गुरुवारी महसूल विभागातील कर्मचारी बाळासाहेब डोईफोडे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या तातडीने अटक करावी तर या संदर्भात तहसिलदार महेंद्र महाजन यांना निवेदन देऊन निषेध ही करण्यात आला.


संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


पहा: Kaala box office collection


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here