डॉ. सर्जेराव पा.सोळुंके यांनी मालुंजे खुर्द सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
डॉ. सर्जेराव पा.सोळुंके यांनी मालुंजे खुर्द सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
डॉ. सर्जेराव पा.सोळुंके यांनी मालुंजे खुर्द ग्रामपंचायतीचा , सरपंच पदाचा तर सौ. वनिता भाऊसाहेब बोरुडे यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
प्रथम तरुण वर्गाने मला पहिल्या दिवसापासून तर सरपंच पदाचा पदभार स्विकारू पर्यत जी ऊर्जा व उमेद दिली त्या बद्दल मी आभारी आहे , येथून पुढेही मला तरुण वर्गाचे एकसंघटित व सलोखा टिकवण्यासाठी सहकार्य लागेल असे सांगितले.
लोकनियुक्त सरपंच भाषणातून बोलत असताना गावामध्ये सर्वात महत्त्वाचे अडचणी पिण्याचे पाणी, रस्ते , आरोग्य सोयी , शिक्षणाच्या सोयी अश्या आनंत अडचणी आहे.मी अशे विकास कामे करीत असताना कोणतेही गट -तट पाहणार नाही, व सर्वाना सोबत घेऊन कामे करील, असे आव्हान केले.
माजी सरपंच व पार्टीचे जेष्ट नेते, श्री. गोरक्षनाथ पा. सोळुंके यांनी विरोधक जे नाराज होऊन आपल्यापासून लांब गेले प्रथम त्यांना सोबत घेऊन विकास कामे करू व त्यांच्या अडी- अडचणी सोडू असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- श्री . नारायण पा रिंगे यांनी केले तर आभार – नवनिर्वाचित सदस्य श्री. नवनाथ बबन पवार यांनी मानले.
संकलन – अमोल रामभाऊ सोळुंके.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.
Congratulations Dr.