संगमनेर: पिस्तुल विक्री करणाऱ्या तिघांना अटक
संगमनेर: पिस्तुल विक्री करणाऱ्या तिघांना अटक
संगमनेर: संगमनेर येथून गावठी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगर पोलीस थांब्यावर आलेल्या तिघा सराईत संशियीताना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे व इतर अधिकार्यांनी आम्रपाली झोपडपट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत कोम्बिंग ओपेरेशन मोहीम पूर्ण केली. त्यानंतर कोकाटे हे आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असता उपनगर नाका सिग्नलजवळ उभ्या असलेल्या बलिनो व काळ्या रंगाची स्विफ्ट करा या वाहनावर त्यांचा संशय बळावला. कोकाटे यांच्यासोबत असलेले सहायक पो. उप.नि.आरिफ पठाण , कसबे यांनी त्वरित तेथे थांबून उभ्या असलेल्या चौघा युवकांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. दोन्ही मोटारींची झडती घेण्यास सुरुवात केली असता चैघांपैकी तिघे पोलिसांच्या हाती लागले.मात्र त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. अमजद दाउद सय्यद रा, संगमनेर याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तुल , जिवंत काडतुसे, व ५६ हजार ४५० रुपये रोकड हस्तगत केली. अमजद व त्याचा साथीदार पिस्तुल व काडतुसे काठे गल्ली येथील सुदर्शन प्रदीप शिंदे व वडाळा गावातील सदाशिव पाराजी गायकवाड यांना विक्री करण्यासाठी आले होते.या कारवाईत संगमनेरातील दुसरा आरोपी इम्रान खान पठाण हा मात्र फरार झाला आहे.
Website Title: Sangamner Taluka News Three arrested
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा