संगमनेर तालुक्याची चिंता कायम, वाचा गावानुसार बाधित संख्या
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १५६ बाधित आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता कायम आहे.
तालुक्यातील गावनिहाय बाधित संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ५
मालदाड रोड: १
स्वामी समर्थ नगर: १
गणेशनगर: २
सराफ कॉलनी: १
संगमनेर खुर्द: २
संगमनेर मार्केट यार्डजवळ: १
जोर्वे रोड: १
मालदाड रोड: ३
देसावडे: १
निमगाव जाळी: ५
कौठ कमळेश्वर: १
रायते: २
रायतेवाडी: ३
धांदरफळ: २
धांदरफळ: बुद्रुक: १
वाघापूर: ४
बोटा: ३
जाखुरी: ६
ओझर बुद्रुक: १
ओझर खुर्द: १
ओझर: १
कनोली: ३
चिखली: ४
निमोण: २
नांदुरी दुमाला: १
पोखरी हवेली: १
पोखरी: १
कुरकुटवाडी: १
घारगाव: २
जवळेकडलग: ४
काकडवाडी: १
तळेगाव दिघे: ७
निळवंडे: १
मालुंजे: १
शेडगाव: ४
खळी: ३
पिंप्री: १
जांबूत: २
समनापूर: १
खांबे: १
पिंपरणे: १
मंगळापूर: १
चंदनापुरी : ५
आश्वी बुद्रुक: १
आश्वी: १
रणखांब: १
मनोली: ५
कनोली: २
घुलेवाडी: १
वडगाव पान: ५
घुलेवाडी: ७
उंबरी: १
चिंचपूर: ८
सुकेवाडी: १
खराडी: १
मांडवे बुद्रुक: ३
मांडवे खुर्द: १
पिंपळदरी: १
गुंजाळवाडी: ३
प्रतापपूर: ४
मेंढवन: १
साकुर: २
कौठे मलकापुर: १
हिरेवाडी: १
केळेवाडी: १
आभाळवाडी: १
आंबी दुमाला: १
कसारे: १
मिरपूर: १
शिंदोडी: १
देवगाव: १
निमगाव पागा: १
Web Title: Sangamner Taluka Corona Update 156