Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात करोना रुग्णांची वाढ सुरूच, गुरुवारी ४१ रुग्ण

Sangamner: संगमनेर तालुक्यात करोना रुग्णांची वाढ सुरूच, गुरुवारी ४१ रुग्ण

Sangamner Taluka Corona Patient increased ongoing 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात १६ तर ग्रामीण भागात २५ असे एकूण ४१  जण बाधित आढळून आहेत. तालुक्यातील बाधितांची संख्या ही वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

संगमनेर शहरात चैतन्यनगर येथे ६८ वर्षीय महिला, विद्यानगर येथे ७१ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द ४१ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, देवाचा मळा येथे ४५ वर्षीय पुरुष, मेन रोड येथे ५६ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे ७४ वर्षीय महिला, जनतानगर येथे ४० वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथे ५५ वर्षीय पुरुष, घरकुल सोसायटी येथे २६ वर्षीय पुरुष, शहर पोलीस स्टेशन जवळ ७० वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ५० वर्षीय महिला, जानकी नगर येथे ४८ वर्षीय पुरुष, संगमनेर १५,४८,५२  वर्षीय पुरुष असे १६ जण कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागातून रणखांब येथे ६२ वर्षीय महिला,  निमोण येथे १७ ,२५  वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथे ३० वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द येथे ३४,५० वर्षीय पुरुष, वनकुटे येथे ७४ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ५५ वर्षीय पुरुष, २२,५१ वर्षीय महिला, घारगाव येथे ७४ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, आंबी दुमाला येथे ३१ वर्षीय पुरुष,  राजापूर येथे ५६ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ४५ व ४५,४७ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे ३६ वर्षीय महिला, खांडगाव येथे २६ वर्षीय महिला, निमज येथे २३ वर्षीय महिला, जोर्वे येथे ७ वर्षीय मुलगा, बाम्बळेवाडी येथे २९ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे ३४ वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथे ४४ वर्षीय महिला असे २५ जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka Corona Patient increased ongoing 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here