संगमनेर तालुक्यात इतके रुग्ण सक्रीय, कोणत्या गावात किती रुग्ण सक्रीय
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज अखेर ७५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात एकूण ३४५४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३४३६३ रुग्ण बरे झाले आहे. बरे होण्याचा दर ९९.४८ टक्के इतका झाला आहे. सध्या ७५ रुग्ण उपचार घेत आहे.
आज ३० ऑक्टोबर २१ अखेर गावानुसार सक्रीय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:
- वाचा: कॉमेडी जोक्स
संगमनेर: ८
कोकणगाव: ५
घुलेवाडी: ४
निमोण: ४
नानज दुमाला: ३
पानोडी: ३
सादतपूर: ३
वडगाव लांडगा: ३
अलकापूर: २
चिंचपूर बुद्रुक: २
चिंचपूर खुर्द: २
घारगाव: २
गुंजाळवाडी: २
काकडवाडी: २
कसारे: २
पेमगिरी: २
उंबरी: २
अम्भोळ: १
आश्वी बुद्रुक: १
आश्वी खुर्द: १
बोटा: १
चंदनापुरी: १
चिखली: १
धांदरफळ बुद्रुक: १
हिवरगाव पावसा: १
जोर्वे: १
कनोली: १
खळी: १
कुरकुंडी: १
लोहारे: १
माळेगाव पठार: १
मालुन्जे: १
मांडवे बुद्रुक: १
पिंपळगाव देपा: १
पिंपळगाव माथा: १
राजापूर: १
साकुर: १
शिरपूर: १
वरवंडी: १
वरझडी बुद्रुक : १
झोळे: १
अशी एकूण ७५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित इतर गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
Web Title: Sangamner Taluka Corona Active Patient