Sangamner: संगमनेर तालुक्यात ४६ करोनाचे रुग्ण वाढले
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी प्राप्त अहवालात आणखी 46 करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 2,562 इतका झाला आहे.
गुरुवारी प्राप्त अहवालात शहरामध्ये इंदिरानगर येथे 62,48 वर्षीय पुरुष, 15, 8 वर्षीय मुले, 75, 44, 40 वर्षीय महिला, 3 वर्षीय बालिका, पंजाबी कॉलनी येथे 80 वर्षीय महिला, ऑरेंज कॉर्नर येथे 35 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 48, 46 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष , स्वामी समर्थनगर येथील 70 वर्षीय महिला, माळीवाडा येथे 69 वर्षीय पुरुष यांना करोनाची बाधा झाली आहे.
त्याबरोबरच तालुक्यातून आंबी दुमाला येथे 31 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, कुरकुटवाडी येथील 31, 27 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, चंदनापुरी येथे 74 वर्षीय पुरुष, निळवंडे येथे 22 वर्षीय महिला, देवकौठे येथे 49 वर्षीय पुरुष, लोहारे येथे 43 वर्षीय, कासारे येथे 28 पुरुष, तर चिंचपूर येथे 70 वर्षीय पुरुष, 65, 37, 30, 28 वर्षीय महिला, तसेच ४वर्षीय बालक व २ वर्षीय बालिका, निमोण येथे 58 वर्षीय महिला 30, 21 वर्षीय पुरुष, साकुर येथील 52 वर्षीय महिला, मिर्झापूर येथे 15 वर्षीय मुलगी, गुंजाळवाडी येथे 52 वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे 35 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे 44 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथे 56 वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथील 40 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, निमज येथे 46 वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथे 40 वर्षीय, कासारा दुमाला येथे 41 वर्षीय पुरुष असे गुरुवारी एकूण 46 करोना पॉझिटिव्ह आले आहेत
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner Taluka 46 corona infected