Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ३४ करोना पॉझिटिव्ह अहवाल

Sangamner: संगमनेर तालुक्यात ३४ करोना पॉझिटिव्ह अहवाल

Sangamner Taluka 34 coronavirus infected friday

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात दिनांक ४ रोजी शुक्रवारी ३४ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. शहरात ९ तर ग्रामीण भागात २५ जण बाधित आढळून आले आहेत.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातून आदर्श नगर ८० वर्षीय महिला, गणेश नगर येथे ५२ वर्षीय पुरुष, इंदिरानगर ४० वर्षीय पुरुष, गणेशनगर ४६ वर्षीय पुरुष, सोनुशी २० वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथे ३० वर्षीय महिला, १५ वर्षीय पुरुष, पडतानी कॉम्प्लेक्स येथे ३५ वर्षीय पुरुष, भारतनगर ६२ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

तर ग्रामीण भागातून धांदरफळ खुर्द येथे २१ वर्षीय तरुणी, आश्वी खुर्द येथे ५० वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येथे ४० वर्षीय पुरुष, नांदूर खंदारमाळ येथे ५५ वर्षीय महिला, ६४,६२ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ३० वर्षीय पुरुष, निमगाव भोजापूर ३९ वर्षीय पुरुष, चिखली येथे ६५,४८  वर्षीय पुरुष, राजापूर येथे ३० वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ४८ वर्षीय महिला, लोहारे येथे ३५ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ४१ वर्षीय महिला, चणेगाव येथे ३५ वर्षीय पुरुष, सोनुशी २०,५४,३५ वर्षीय पुरुष, कोकरेवाडी येथे ७५ वर्षीय महिला, घुलेवाडी येथे ४४ वर्षीय पुरुष,  डिग्रस येथे ४५ वर्षीय पुरुष, हंगेवाडी येथे ७४ वर्षीय महिला, ७८ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ६० वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे ६५ वर्षीय पुरुष, कनोली येथे ४५ वर्षीय महिला, असे ३४ जण बाधित आढळून आले आहेत.  

Web Title: Sangamner Taluka 34 coronavirus infected friday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here