चिंताजनक: संगमनेर तालुक्यात एकाच दिवसात शंभरी पार १०५ करोना बाधित
संगमनेर: संगमनेर तालुक्यात काल एकाच दिवसात १०५ करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात ३४ तर ग्रामीण भागात ७१ असे १०५ बाधित आढळून आले आहे. सध्या ४४१ रुग्ण उपचार घेत आहेत तर ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संगमनेर शहरात नवीन नगर रोड निघूते हॉस्पिटल ६६ वर्षीय पुरुष, अकोले बायपास श्रमिक मंगल कार्यालय ५४ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे २८,२२,३०,२२ वर्षीय पुरुष, ५५,१८ वर्षीय महिला, अशोक चौक ७२ वर्षीय महिला, सुतारगल्ली येथे २८ वर्षीय महिला, नवीन नगर रोड ७२,३७ वर्षीय पुरुष, ६९ वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर येथे ५६ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे ६८ वर्षीय महिला, मेन रोड येथे ३१ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ३४,३५,५८ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरुष, गिरीराज नगर येथे ६९ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे ६८,४६ वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथे ४३ वर्षीय महिला, नवीन नगरपालिका ३२ वर्षीय पुरुष, अकोले नाका येथे ५०,२१ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथे २९ वर्षीय पुरुष, गोविंद नगर येथे ३५ वर्षीय महिला, साई नगर येथे ५५ वर्षीय महिला, देवी गल्ली येथे ४१,६४ वर्षीय पुरुष, ६२ वर्षीय महिला, संगमनेर येथे २१ वर्षीय महिला असे ३४ जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर ग्रामीण भागात नानज दुमाला येथे ६०,४२ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ४६,३० वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथे ५० वर्षीय पुरुष, पावाबाकी येथे ४५ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे ६५ वर्षीय पुरुष, समनापूर येथे ३५ वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोन्झिरा येथे ६८ वर्षीय महिला, ओझर बुद्रुक येथे ७० वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे ३० वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ६८ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे १२ वर्षीय मुलगी, ४ वर्षीय मुलगा, ६७ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ५२,४६,१७,३५ वर्षीय पुरुष, २९,१७ वर्षीय महिला, चिखली येथे ५७ वर्षीय पुरुष, कौठे कमळेश्वर येथे ४० वर्षीय पुरुष, आश्वी येथे ६१ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, खांडगाव येथे ३६ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ५५ वर्षीय पुरुष, खराडी येथे ७० वर्षीय पुरुष, वरझडी खुर्द येथे ४५ वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथे २८ वर्षीय महिला, कोकणगाव येथे ३९ वर्षीय महिला, जाखुरी येथे ६० वर्षीय महिला, निमोण येथे ४१ वर्षीय पुरुष, साखुरी येथे १८ वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे ४५,१९,१५ वर्षीय पुरुष, ४१ वर्षीय महिला, समशेरपूर येथे ३० वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ५५,४३,१६ वर्षीय महिला, ४६,३५ वर्षीय पुरुष, साकुर येथे ४५,३,७,७० वर्षीय महिला, २५,१३,५ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ३५ वर्षीय पुरुष, कोकणगाव येथे २३ वर्षीय महिला, ढोलेवाडी येथे १७ वर्षीय पुरुष, चिखली येथे ६२,१५ वर्षीय महिला, १३ वर्षीय पुरुष, मालदाड येथे ३२ वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे ४२ वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथे ६०,४० वर्षीय पुरुष, रायातेवाडी येथे ३६,१४ पुरुष, १० वर्षीय मुलगी, निमगाव जाळी येथे २७ वर्षीय पुरुष, सांगवी येथे ३५ वर्षीय महिला, पिंपळे येथे ७० वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे २२ वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे ४० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला असे ७१ जण बाधित आढळूण आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka 105 Corona Positive