Home संगमनेर सोमनाथ गिते यांचा व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या...

सोमनाथ गिते यांचा व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार

Sangamner Somnath Gite's De-addiction Pride Award, Hon. Revenue Minister Balasaheb Thorat 

Sangamner | संगमनेर: सोमनाथ गिते सामाजिक कार्य म्हणून गेल्या काही वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत आहेत, समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करत आहेत. नुकताच त्यांना व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. त्याबद्दल मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सोमनाथ गिते यांचा सत्कार केला.

यावेळी प्रमोद बोंद्रे (ग्रामपंचायत सदस्य), दिलावर शेख (माजी सरपंच, शिबलापूर), सौ. यमुना नागरे (ग्रामपंचायत सदस्य), पत्रकार आनंद गायकवाड, डॉ. संजय सांगळे, रावसाहेब नागरे, बापूसाहेब पाबळ, सुभाष मुंतोडे,नंदू किशोर वालझाडे, ज्ञानदेव नागरे, माजी प्राचार्य आनंदराव गिते, प्रवीण नागरे, अश्विनी गिते, संतोष गिते आदी उपस्थित होते.

Web Title: Sangamner Somnath Gite’s De-addiction Pride Award, Hon. Revenue Minister Balasaheb Thorat 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here