संगमनेर: दीड कोटींची मर्सिडीज बेन्झ कार जळून राख
संगमनेर: दीड कोटींची मर्सिडीज बेन्झ कार जळून राख
संगमनेर: आज पहाटे साडेचारच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारातून जाणाऱ्या पुलाजवळ मर्सिडीज बेन्झ एस क्लास गाडीतील इंजीनमधील शॉर्ट सर्किटमुळे महागडी कार जळून भस्मसात झाली. या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही.
You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19
घटना झाल्यानंतर तातडीने या बाबत महामार्ग प्रशासनाला माहिती देण्यात आली परंतु फायरब्रिगेडची गाडी सकाळी साडेसात पर्यंत घटनास्थळी पोहोचली नाही.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव वारिस खान, त्यांचे स्विय सहाय्यक व चालक असे तिघे नाशिककडून पुण्याकडे जात होते. गाडी चालू असताना ही घटना घडली. मर्सिडीज बेन्झ एस क्लासची सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांची कार होती. खान यांच्या डोळ्यासमोर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना हताश होवून पहाण्याशिवाय काहीच नव्हते.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
Job vacancy in Axis Placement Services
Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).