Home अकोले संगमनेर व अकोले तालुका गावनिहाय कोरोना बाधित रुग्णसंख्या

संगमनेर व अकोले तालुका गावनिहाय कोरोना बाधित रुग्णसंख्या

Sangamner and Akole taluka Corona Update Today 

Ahmednagar | Sangamner | Akole | Corona update | अकोले: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात १५ तर संगमनेर तालुक्यात १० रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहे. दरम्यान संगमनेर व अकोले तालुक्यात आजपर्यंत एकही ओमिक्रोन बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. 

अकोले तालुका गावनिहाय रुग्णसंख्या: अकोले तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले आहेत तर यामध्ये राजूर गावात सर्वाधिक सहा रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामराव शेटे यांनी दिली आहे.

राजूर: ६

ब्राम्हणवाडा: १

समशेरपूर: १

नवलेवाडी: १

औरंगपुर: २

गर्दनी: २  

लोणी: १

ढोकरी: १

संगमनेर गावानुसार कोरोनाबाधित संख्या:

वडगाव लांडगा: २

मालदाड रोड, सूर्या हॉटेलजवळ संगमनेर: १

पिंपरणे: १

सुकेवाडी: १

अम्भारी: १

गणेश नगर: १

घुलेवाडी: १

सिद्कला कॉलेज: १

Web Title: Sangamner and Akole taluka Corona Update Today 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here