संगमनेर: टेम्पो व पिकअपच्या अपघातात एक ठार
संगमनेर: टेम्पो व पिकअपच्या अपघातात एक ठार
घारगाव: संगमनेरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त पिकपला जोराची धडक दिली. या अपघातात एक ठार तर चौघे जखमी झाले.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
शनिवार दि. 27 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर बोटा शिवारात घडला. अमिन उस्मान शेख वय 41 रा. पिंपळवडी ता. जुन्नर पुणे. असे त्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातस्थळावरुण मिळालेल्या महितीनुसार संगमनेरहून पिंपळवंडीच्या दिशेने लाकडाने भरलेली पिकअप नंबर एम.एच. 14, ए. एच. 2286 जात असताना बोटा शिवारातील हॉटेल दोस्ती समोर नादुरुस्त झाला. त्याचे दुरुस्तीचे काम चालू असताना मागून येणारा आयशर टेम्पो क्रमांक एम. एच. 40 वाय 1158 त्यावर जोराने येऊन आदळला. अपघात पिक अप मधील अमिन शेख यांचा जागीच मृत झाला. तर दशरथ महादेव पवार वय 57 , अमिन युनूस तांडेल वय 34 सर्व रा. पिंपळवंडी हे जखमी झाले. जखमींवर आळे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
Website Title: sangamner A killer in a tempo and pickup crash
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: