Home राहुरी जिल्ह्यातील या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

जिल्ह्यातील या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

Rahuri Suicide of an employee of this police station

राहुरी | Rahuri: करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. याच पोलीस प्रशासनसंदर्भात एक बातमी समोर आली आहे. राहुरी पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत काम करणारे विशाल हापसे वय ३५ रा. देहरे ता. राहुरी या पोलीस कर्मचाऱ्याने शुक्रवारी २० नोव्हेंबरला आत्महत्या केली.

या आत्महत्या करण्यामागचे कारण अजून समजू शकले नाही असे राहुरी पोलिसांनी सांगितले आहे. सदर घटनेमुळे पोलीस दल तणावाचा विषय ऐरणीवर येत आहे.

पोलीस कर्मचारी हापसे यांना नक्की काय समस्या व त्रास होता याचा शोध घेण्याचे काम अन्य पोलीस कर्मचारी करीत आहेत. करोना काळात अहोरात्र सेवा देणारे यांनी अशा प्रकारे आपली जीवनयात्रा संपवावी लागते त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.  

Web Title: Rahuri Suicide of an employee of this police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here