राहता: स्वामी विवेकानंद इंटर नॅशनल स्कूलची बस वाकडी शिवारात पलटी
राहता: स्वामी विवेकानंद इंटर नॅशनल स्कूलची बस वाकडी शिवारात पलटी
राहता: राहता तालुक्यातील वाकडी गणेशनगर रस्त्यावरील हॉटेल गारवा समोर स्वामी विवेकानंद इंटर नॅशनल स्कूल च्या बसचे चालक बाजूचे पाठे तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला विजेच्या खांबास धक्का लागून बस पलटी झाली.
You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19
मात्र बस पलटी होण्यापूर्वी वीज प्रवाह तीन फेज पैकी दोन फेज शेजारील लिंबाच्या झाडावर अडकून दोन्ही फेज एकत्र झाल्याने वीज प्रवाह खंडित झाला.त्यानंतर गाडी पलटी होताच तिसरा फेज बसला अडकला यावेळी वीज प्रवाह खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला.
You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images
बसला अपघात झाल्यावर शेजारील ग्रामस्थ बाळासाहेब लहारे , माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे, संदीप लहारे आदींसह काही तरुणानानी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मुलांना बस मधून बाहेर काढून त्यातील जखमींना वाकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी भरती केल. यातील वैभव लोंडे, प्रफुल्ल काळे, संस्कार शेळके, अथर्व चोळके आणि शिक्षिका सुरेखा लोंढे यांना पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलय. दरम्यान या अपघातामध्ये पाच विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
Job vacancy in Axis Placement Services
Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).